पिंपळगाव निपाणी येथे सिलेंडरचा स्फोट

पिंपळगाव निपाणी येथे सिलेंडरचा स्फोट
जीवित हानी टळली
लाखो रुपयांचे नुकसान
नांदगाव खंडेश्‍वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
नादगवं खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील गजानन मारोती खडसे यांच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाला ही घटना शनिवारी रात्री 8 वाजता घडली या स्फोट झालेल्या आगीत घरातील सर्व असलेल्या जीवनावश्यक वस्तू कपडे रुपये सोने जडून खाक झाले स्फोट होण्या आधी घरातील आई वडील आणि मुलगा घराबाहेर निघाले असता जीवित हानी टळली या आगीत 2 लाखाच्या वर नुकसान झाले आहे
कारंजा नागपूर हायवेवर लागून असलेले पिंपळगाव निपाणी हे गाव आहे त्या गावाच्या बाजूला गजानन खडसे हे एक झोपडीत राहतात त्यांनी त्याच्या आईच्या नावाने उज्वला ग्यास योजने अंतर्गत बुधवारी सकाळी आणले सिलेंडर वर गजानन ने शनिवारी शेतातुन आल्यावर  चहा बनविला आणि सिलेंडर चे प्रवाह बंद केले  त्या नंतर 7 वाजता तो घराबाहेर निगला  घरात असलेले आई वडील आत मध्ये होते काही वेड्यात घराला आग लागली घरातील असलेले सर्व कौटिबं बाहेर निघाले होते नंतर सिलेंडर चा स्फोट झाला गजानन ला ही बातमी त्याच्या मित्राने फोन द्व्यारे सांगितली गजानन घटनस्तळी पोहचल्यावर संपूर्ण घर राख झालेलं दिसता गजानन बेशुध्द अवस्येत पडला होता गावातील नागरिकांनी त्याला सुरक्षित जागेवर नेऊन त्याला शुद्धीवर आणण्यात आले पिपाळगाव येथे कारंजा लाड येथील अग्निशमन दल पाचारण करण्यात आले तेव्हा आग आटोक्यात अली पण आगीत खडसे याचे संपुर्ण घर राख झाले घरातील सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू नष्ट झाली त्यामुळे हे कुटूंब उघड्यावर असून घटनेनंतर नादगवं खंडेश्वर येथील प्रशासन अधिकारी तहसीलदार आणि गावातील सरपंच यांनी परिवाराची अजूनही भेट घेतली नाही

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या