आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, विराटला विश्रांती

मुंबई : 15 सप्टेंबरासून संयुक्त अरब आमिरातमध्ये खेळण्यात येणाऱ्या आशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आलीय. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला कंबरेच्या त्रासामुळे विश्रांती देण्यात आलीय. तर विराटच्या गैरहजेरीत संघाची धुरा रोहीत शर्माकडे सोपवण्यात आलीय… तर उपकर्णधार असेल शिखर धवन… भारतीय क्रिकेट टीम दीड महिन्यात इंग्लंड दौऱ्यानंतर टूर्नामेंट खेळणार आहे. यासाठी आशिया कपमध्ये वरच्या फळीतील खेळाडुंना विश्रांती देण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published.