इंग्लंडला ऑल आऊट केल्यानंतर भारतीय बॅट्समनची चांगली सुरुवात

साऊथॅम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारताचा वरचष्मा राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं एकही विकेट न गमावता १९ रन केले होते. लोकेश राहुल ११ रनवर नाबाद तर शिखर धवन ३ रनवर नाबाद खेळत होता. इंग्लंडचा २४६ रनवर ऑल आऊट केल्यानंतर ४ ओव्हरसाठी भारतीय टीम बॅटिंगला आली. पण जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला भारताला एकही धक्का देता आला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.