Asian Games 2018 : ३६ वर्षानंतर भारतीय महिला टीमला हॉकीत पदक

जकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांपाठोपाठ भारतीय महिला संघाचंही सुवर्णपदकाचं स्वप्न अधुरे राहिले. मात्र, भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. अंतिम फेरीत जपानने भारतीय महिलांचा २-१ ने पराभव करत सुवर्णपदकावर आपले नवा कोरले.

Leave a Reply

Your email address will not be published.