शहरी माओवाद नसतोच!,लोकांचं लक्ष वळवण्यासाठी विचारवंतांना अटक-चिदंबरम

नागपूर, 01 सप्टेंबर : शहरी माओवाद शब्द मला मान्य नाही. ज्यांच्यावर कारवाई केली ते मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील होते. लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ही कारवाई होत आहे अशी टीका माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केलीय. तसंच सोबतच राफेल विमान खरेदी वरुन मोदी सरकारवर सडकून टीका केलीये.

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या