ताज्या घडामोडी

केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अमरावतीत

केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अमरावतीत   संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी होणार अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण

 गावकऱ्यांनी लावले प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप.

 गावकऱ्यांनी लावले प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप. दि 7 अकोला अकोल्यातील गांधीग्राम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला

लाच मागणाऱ्या धारणी येथीलतलाठी व कोतवालाला अटक

लाच मागणाऱ्या धारणी येथीलतलाठी व कोतवालाला अटक  दि -७ अमरावती  अवैध रेती वाहतुकीसाठी ट्रॅक्टरमालकाकडून २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्यातलाठी व कोतवाल यांना अमरावतीच्या लाच लुचपतप्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. अमरावतीजिल्ह्यातील धारणी तालुक्यात हि कारवाई करण्यातआली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातअसलेल्या सादराबाडी आणि झिल्पी परिसरातूनरेतीची चोरटी वाहतूक करण्यात येते. रेती वाहतूककरण्यासाठी धारणी येथील तलाठी फुलमाळी तसेचकोतवाल दिनेश धांडे यांनी ट्रॅक्टर मालकाला २५हजार रुपयांची मागणी केली. मात्र तडजोडीअंती हिरक्कम ९ हजार रुपये इतकी ठरली. हि रक्कमस्वीकारण्यासाठी आरोपी कुसूमकोट फाटा येथे गेलेअसता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्याअधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली.उल्लेखनीय बाब म्हणजे धारणी तालुक्यात एकवर्षापासून रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही, तरीहीया परिसरात बांधकामे सुरु आहेत. येथील महसूलप्रशासनाच्या आशीर्वादाने रेतीची अवैध व चोरटीवाहतूक सुरु असल्याने रेतीसाठा शिल्लक राहिलेलानसल्याची चर्चा या परिसरात आहे.

फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान 

फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान दि 7 अमरावती      मनरेगा अंतर्गत जे शेतकरी फळबाग योजनेसाठी पात्र

मनोहर पर्रिकर अमेरिकेहून परतले; नेतृत्वबदलाच्या अफवांना पूर्णविराम

पणजी: वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला गेलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गुरुवारी संध्याकाळी पणजीत परतले. त्यामुळे भाजपच्या

अमरावती बाजार समितीच्या सभापतिपदी अशोक दहीकर

अमरावती बाजार समितीच्या सभापतिपदी अशोक दहीकर दि ५ अमरावती अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी

ताज्या बातम्या