अमरावती

केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अमरावतीत

केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अमरावतीत   संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी होणार अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण

लाच मागणाऱ्या धारणी येथीलतलाठी व कोतवालाला अटक

लाच मागणाऱ्या धारणी येथीलतलाठी व कोतवालाला अटक  दि -७ अमरावती  अवैध रेती वाहतुकीसाठी ट्रॅक्टरमालकाकडून २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्यातलाठी व कोतवाल यांना अमरावतीच्या लाच लुचपतप्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. अमरावतीजिल्ह्यातील धारणी तालुक्यात हि कारवाई करण्यातआली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातअसलेल्या सादराबाडी आणि झिल्पी परिसरातूनरेतीची चोरटी वाहतूक करण्यात येते. रेती वाहतूककरण्यासाठी धारणी येथील तलाठी फुलमाळी तसेचकोतवाल दिनेश धांडे यांनी ट्रॅक्टर मालकाला २५हजार रुपयांची मागणी केली. मात्र तडजोडीअंती हिरक्कम ९ हजार रुपये इतकी ठरली. हि रक्कमस्वीकारण्यासाठी आरोपी कुसूमकोट फाटा येथे गेलेअसता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्याअधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली.उल्लेखनीय बाब म्हणजे धारणी तालुक्यात एकवर्षापासून रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही, तरीहीया परिसरात बांधकामे सुरु आहेत. येथील महसूलप्रशासनाच्या आशीर्वादाने रेतीची अवैध व चोरटीवाहतूक सुरु असल्याने रेतीसाठा शिल्लक राहिलेलानसल्याची चर्चा या परिसरात आहे.

फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान 

फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान दि 7 अमरावती      मनरेगा अंतर्गत जे शेतकरी फळबाग योजनेसाठी पात्र

अमरावती बाजार समितीच्या सभापतिपदी अशोक दहीकर

अमरावती बाजार समितीच्या सभापतिपदी अशोक दहीकर दि ५ अमरावती अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी

आदर्श शिक्षकांच्या शिक्षक दिनी पुरस्कारांचा मुहूर्त टळला

आदर्श शिक्षकांच्या शिक्षक दिनी पुरस्कारांचा मुहूर्त टळला दि ५ अमरावती उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षकदिनी

कारागृहात बंदिवानांचे हात घडवताहेत शाडू मातीचे गणपती  ‘बाप्पा’ 

अमरावती च्या  मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांचे हात घडवताहेत शाडू मातीचे गणपती  ‘बाप्पा’  दि -४ अमरावती –